Chhatrapati Sambhajinagar: गॅस ग्राहकांची पिळवणूक; घरपोच सेवा बंद ; पैठण ग्राहक पंचायतीकडून आंदोलनाचा इशारा

Gas Supply Crisis in Paithan: पैठण शहरात संत एकनाथ गॅस एजन्सीच्या घरपोच सेवेत गोंधळ; ग्राहकांची तक्रार, दुप्पट दराने अवैध विक्री, आंदोलनाची धमकी. जिल्हा प्रशासन चौकशीसाठी निवेदन प्राप्त.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

जायकवाडी: पैठण शहर व तालुक्यातील गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेतील अनागोंदी कारभार उघडकीस आला असून, ग्राहक पंचायत संघटनेने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची विशेष समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com