

Chh. Sambhajinagar Crime
sakal
छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील पाटेगावात गोदावरी नदीच्या पुलाखाली अनोळखी मृतदेह सापडला होता. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत हा गुन्हा उघडकीस आणला. यात मूकबधिर तरुणाचा पूर्वनियोजित कट रचून गळा आवळून खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले.