Chhatrapati Sambhajinagar: गोदावरीला दूषित पाण्याचा विळखा; पैठण; तब्बल १८ नाल्यांतील सांडपाणी सोडले जाते नदीपात्रात

Godavari River Facing Severe Pollution in Paithan: पैठणमधील गोदावरी नदी प्रदूषित; शहरातील १८ नाल्यांमधून थेट सांडपाणी सोडल्याने पाण्याचा विळखा वाढला. स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना आवश्यक.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

पैठण: दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक पैठण शहरातील पवित्र गोदावरी आज वाढते प्रदूषण आणि अनियोजित विकासामुळे अस्तित्वासाठी झुंज देताना दिसत आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या नदीच्या पुनरुज्जीवनाकडे नगरपालिका प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com