

Gold Hunt in Paithan: Hundreds Flock to Godavari Riverbed After Water Levels Drop
esakal
छत्रपती संभाजीनगर : पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याच्या निमित्ताने गोदावरी नदीचे पाणी नियंत्रितरित्या कमी करण्यात आले. त्यामुळे नदीपात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडले असून, गाळात दडलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे.