

Paithan
esakal
पैठण: पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे, सांडपाण्याचा अडथळा तसेच पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पैठण नगर परिषदेने गेल्या आठवड्यापासून व्यापक नाले व ड्रेनेज सफाई मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा विद्या कावसनकर, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी दिली.