Chhatrapati Sambhajinagar: कांदा रडवतोय; बळिराजा दुहेरी संकटात; पैठण तालुक्यातील स्थिती ; मिळतोय मातीमोल दर अन् अवकाळीची टांगती तलवार

Low Prices vs High Harvest Costs: पैठण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी अवकाळी पावसाच्या भीतीने दुहेरी संकटात सापडले आहेत. कांद्याला सध्या ३–४ रुपये प्रतिकिलो दर मिळत असून काढणी खर्च जास्त आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

जायकवाडी: राज्यातील काही भागांत हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी २२ एप्रिलपासून घाईघाईने कांदा काढणीला सुरवात केली असून, सध्या शिवारात काढणीची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र, निसर्गाची अनिश्चितता आणि घसरलेले दर यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com