Paithan Atrocity Case: डाळिंब चोरीच्या संशयावरून चौघांना मारहाण नऊ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Nine Booked Under SC/ST Act in Paithan: पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रूक येथे डाळिंब चोरीच्या संशयावरून पारधी समाजातील चौघांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Paithan Atrocity Case

Paithan Atrocity Case

esakal

Updated on

पाचोड: डाळिंब चोरीच्या संशयावरून पारधी समाजातील एका मुक्या युवकासह चौघांना बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ,गायराण जमीन खाली करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचोड (ता.पैठण) पोलीसांनी बुधवारी (ता. २२) कडेठाण बु (ता.पैठण) येथील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com