

Chhatrapati Sambhajinagar
esakal
पैठण: ऐतिहासिक पैठण शहरात खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने उभारलेल्या तालुका क्रीडा संकुलाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे.
शासनाने या संकुलासाठी दीड कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असला, तरी प्रशासकीय उदासीनतेमुळे खेळाडूंना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे स्थानिक खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.