Chhatrapati Sambhajinagar: अक्षय्य तृतीयेला पैठणकर तहानलेले; नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाण्याचा ठणठणाट

Causes of Municipal Negligence : पैठण नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अक्षय्य तृतीयेसारख्या मोठ्या सणाच्या दिवशी शहरात पाणीटंचाई झाली. जुनी जलवाहिनी, कमी क्षमतेच्या मोटारी आणि पर्यायी व्यवस्थेचा अभाव नागरिकांच्या घशाला कोरड करतो आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

जायकवाडी: पैठण नगर परिषदेच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभारामुळे ऐन अक्षय्य तृतीयेसारख्या मोठ्या सणाच्या दिवशी रविवारी (ता. १९) संपूर्ण पैठण शहरावर पाणीबाणी ओढवली आहे. सलग दोन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, सणाच्या दिवशी चक्क विकतचे पाणी घेण्याची नामुष्की पैठणकरांवर आली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com