
छत्रपती संभाजीनगर : ‘‘रात्रीपासून धगधगत असलेल्या आगीच्या तांडवात केवळ मॉलच जळाला नाही, तर माझा ‘घर संसार’ उद्ध्वस्त झाला. जवळपास ८० कामगारांच्या चुली आता कशा पेटणार...? ‘घर संसार’ आता सावरू कसा...? अशी व्यथा मॉलचे मालक पारस पारख यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीसमोर मांडली.