Shiv Sena Leader Attack : परळीत हॉटेलमध्ये घुसून शिवसेना नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार; सोडवायला आलेल्या पत्नीलाही मारहाण, हाताची तुटली बोटं

Shiv Sena Leader Shivaji Shinde Seriously Injured in Parli Attack : परळीतील शिवसेना नेते शिवाजी शिंदे यांच्यावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. पत्नीलाही मारहाण करण्यात आली.
Shivaji Shinde attack news in Parli

Shivaji Shinde attack news in Parli

esakal

Updated on

परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे व त्यांची पत्नी यांच्यावर मंगळवारी (ता.२६) दुपारनंतर काही तरूणांनी हल्ला (Parli Vaijnath Shiv Sena leader assault) केला. हल्ल्यात वापरल्या गेलेल्या धाराधार शस्त्रामुळे श्री. शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com