Food Poisoning: सहलीत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ३० विद्यार्थ्यांसह २ शिक्षकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती

School Trip: रांजणगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाची सहलीत विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलटी व जुलाबाचा त्रास. सुपे येथील हॉस्पिटलमध्ये ३० विद्यार्थी व २ शिक्षकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Food Poisoning

Food Poisoning

sakal

Updated on

पारनेर, बजाजनगर : रांजणगाव (ता. गंगापूर) येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती. दरम्यान, गुरुवारी (ता. १८) रायगड येथे जेवण करून परतीचा प्रवास करत असताना रात्री दीडच्या सुमारास विद्यार्थ्यांना मळमळ, जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com