
Biometric Attendance
sakal
छत्रपती संभाजीनगर : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) देशभरातील मान्यताप्राप्त फार्मसी संस्थांना आधार-सक्षम बायोमेट्रिक हजेरी प्रणाली (आधार अनेबल्ड बायोमॅट्रिक अटेंडन्स सिस्टम-एईबीएएस) ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी व कार्यान्वित करण्याचे अंतिम निर्देश दिले आहेत. या शैक्षणिक वर्षात औषधनिर्माणशास्त्रच्या सर्व अध्यापकांना बायोमॅट्रिक हजेरी सक्तीची असणार आहे.