
B Pharmacy Admission
sakal
छत्रपती संभाजीनगर : तांत्रिक शिक्षण विभागाने बी.फार्मसी, डी.फार्म या अभ्यासक्रमांसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील कॅप फेरीसाठी प्रवर्गनिहाय जागा वाटप शनिवारी (ता. २७) जाहीर झाले. उमेदवारांना २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन पर्याय अर्ज भरून ते निश्चितीसाठी मुदत देण्यात आली आहे.