Chh. Sambhajinagar: मंठा तालुक्यातील विद्यार्थिनीची छत्रपती संभाजीनगरमध्ये गळफास घेऊन संपवले जीवन; कारण अद्याप अस्पष्ट
Pharmacy Student: श्री साई इन्स्टिट्यूटमध्ये बी.फार्मसी शिकणाऱ्या २१ वर्षीय कल्याणी वायाळ हिने सिडको परिसरातील खोलीत गळफास जीवन संपवल. कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
छत्रपती संभाजीनगर : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. ३०) दुपारी बाराच्या सुमारास सिडकोतील ग्रीव्हिल्स कॉलनीत घडली.