PET Result : समाजकार्य विषयातील गुणांच्या वाढीवर संशय; विद्यापीठ, पेट निकालाच्या आक्षेप निराकरणातील प्रकार
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी.साठी निवड याद्या जाहीर झाल्या. आरआरसीचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यातच समाजकार्य विषयातील विद्यार्थ्यांच्या गुणात ४ ते २४ गुणांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University sakal
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी.साठी निवड याद्या जाहीर झाल्या. आरआरसीचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यातच समाजकार्य विषयातील विद्यार्थ्यांच्या गुणात ४ ते २४ गुणांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.