Chhatrapati Sambhajinagar Biogas Project:फुलंब्रीत बायोगॅसचा चमत्कार; गॅसटंचाईवर मात करत शेतकऱ्यांना दुहेरी फायदा

Biogas Projects Bring Relief in Phulambri: फुलंब्री तालुक्यातील बायोगॅस प्रकल्पांमुळे गॅसटंचाईवर मात करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. स्वयंपाकासाठी गॅस आणि सेंद्रिय खत मिळाल्याने ग्रामीण भागात बायोगॅसचा वापर वाढत आहे.
Chhatrapati Sambhajinagar Biogas Project

Chhatrapati Sambhajinagar Biogas Project

esakal

Updated on

फुलंब्री: आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचे पडसाद देशभरातील गॅसपुरवठ्यावरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत तालुक्यात सेंद्रिय बायोगॅस प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरताना दिसत आहे. तालुक्यात सध्या ७७ बायोगॅस प्रकल्प सुस्थितीत सुरू असून, या प्रकल्पांमुळे अनेक कुटुंबांना स्वयंपाकासाठी लागणारा गॅस घरच्या घरी उपलब्ध होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com