

111 Approved Beneficiaries Await Final Clearance in Phulambri
Sakal
फुलंब्री : सन २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीत तालुक्यासाठी एकूण ९६०९ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ९४९९ लाभार्थ्यांना मंजुरी दिली गेली आहे. मात्र उर्वरित लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे किंवा प्रणालीतील त्रुटीमुळे आधार पडताळणी होत नसल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल प्रलंबित आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधूरे राहिले आहे.