

Phulambri Nagar Panchayat Election Result
sakal
फुलंब्री : फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत यंदा मतदारांनी स्पष्ट कौल देत महाविकास आघाडीच्या राजेंद्र ठोंबरे यांच्या पारड्यात विजय घातला आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट लढतीत राजेंद्र ठोंबरे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी भाजपचे सुहास शिरसाठ यांचा तब्बल १७९७ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदी दिमाखात विराजमान झाले आहेत.