Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्री शहरात ‘स्लो ट्रॅफिक झोन’; बेशिस्त पार्किंग, नियोजनाअभावी खुलताबाद रस्त्यावर कोंडी

Impact of Illegal Parking on City Roads: फुलंब्री शहरातील खुलताबाद रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली आहे. बेशिस्त पार्किंग व दुभाजकामुळे रस्ता ‘स्लो ट्रॅफिक झोन’ झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

फुलंब्री : शहरातील खुलताबाद रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. महात्मा फुले चौक ते देवगिरी कारखाना या दरम्यान उभारण्यात आलेल्या दुभाजकामुळे रस्ता अरुंद झाला असून, त्यात बेशिस्त पार्किंगची भर पडल्याने हा मुख्य मार्ग आता ‘स्लो ट्रॅफिक झोन’ बनला आहे. ‘हा दुभाजक आहे की अडथळा?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com