

Rabi Crops
sakal
फुलंब्री : तालुक्यातील शेलगाव खुर्द व परिसरात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या सततच्या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, आता नव्याने सुरू झालेल्या रब्बी हंगामालाही मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे.