Chhatrapati Sambhajinagar:‘प्लॅस्टिकमुक्त पैठण’ अद्याप कागदावरच;बाजारपेठ, भाजीमंडई, हॉटेल्समध्ये सर्रास वापर

Plastic-Free Paithan Still on Paper: पैठणमध्ये प्लॅस्टिक वापरावरील निर्बंध पाच वर्ष उलटूनही प्रभावी राबले नाहीत. बाजारपेठ, भाजीमंडई, हॉटेल्समध्ये प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

पैठण: शासनाने प्लॅस्टिक वापरावर निर्बंध लागू करून पाच वर्षे उलटली, तरी शहरात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरात प्लॅस्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याने ‘प्लॅस्टिकमुक्त शहर’ ही संकल्पना कागदावरच उरल्याची टीका नागरिकांमधून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com