

From Rural Roots to Literary Heights: The Early Influence
Sakal
पुस्तकांचे विश्व माझ्यासाठी उघडले गेल्यानंतर विविध प्रकारची पुस्तके, लेख वाचायला व अनुभवायला मिळाले. जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीने पुस्तकांमुळे पाहता आले. आयुष्य समृद्ध करता आले. वाचनाचा हा प्रवास निरंतर चालणार आहे. पुढे तो नकळत लिखाणातून पाझरला....
- डॉ. संजीवनी तडेगावकर, कवयित्री