Pokhari Water Conservation: डोंगरावर बांधला तलाव, साचले १० लाख लिटर पाणी ; तहानलेल्या प्राण्यांसाठी आणि वृक्षसंवर्धनासाठी तरुणांचा श्रमदानातून स्वयंस्फूर्तीने पोखरीजवळ उपक्रम

Water Conservation Initiative Benefits Wildlife: या उपक्रमामुळे वृक्षसंवर्धनालाही चालना मिळाली असून स्थानिकांच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
Pokhari Water Conservation

Pokhari Water Conservation

esakal

Updated on

पोखरी परिसर: व्यायामासाठी डोंगरावर जाणाऱ्या तरुणांना अधूनमधून हरिण, मोर, साळींदर, ससे, रानडुक्कर, नीलगाय असे प्राणी दिसत; पण पाण्याचे दुर्भीक्ष्य झाल्यावर त्यांचे हाल होत. हे बघून डोंगरावरच तलाव बांधण्याचे ठरवून या तरुणांनी श्रमदानातून वर्षभरात तब्बल १० लाख लिटर साठवण क्षमतेचा तलाव बांधत अनोखे उदाहरण सर्वांसमोर उभे केले आहे. फक्त टिकाव, फावडे, लोखंडी पहार यांच्या साहाय्याने रोज साधारण दोन तास काम करून हा तलाव बांधण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com