
Chh. Sambhajinagar Crime
sakal
छत्रपती संभाजीनगर : परराज्यातून कफ सिरप धुळ्यात आणले जायचे. खोकल्यावरील औषधींचा हा साठा तेथून शहरात आणत नशेच्या बाजारात या सिरपची विक्री केली जायची. ही पद्धत वापरणाऱ्या मध्यप्रदेश, गुजरात कनेक्शन असणाऱ्या टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.