Chh. Samhiaji Nagar News : बंबाटनगरात पाणीपुरवठा योजनेतील आणखी एक अडथळा दूर

Water Supply : बंबाटनगर येथील नागरिकांनी आठ महिन्यांपासून रोखलेले पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सुरू झाले.
Water Supply
Water SupplySakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणी योजनेसाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेसोबतच पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. देवळाईतील पटेल कॉलनीत पोलिस आयुक्तांनी तंबी दिल्यानंतर शनिवारी (ता. २१) बीड बायपासवरील बंबाटनगरात त्याची पुनरावृत्ती झाली. याठिकाणी नागरिकांनी आठ महिन्यांपासून रोखलेले काम पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहताच सुरू झाले. बंबाटनगरातून मुकुंदवाडी भागात १३०० मिलिमीटर व्यासाची मोठी पाइपलाइन टाकली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com