Political Divide Emerges Around Kshirsagar Camp in Beed

Political Divide Emerges Around Kshirsagar Camp in Beed

sakal

Beed Municipality politics: समीकरणे बदलली! गोदाकाठच्या पंडितांचे सीमोल्लंघन, केवळ क्षीरसागरांभोवती फिरणारे राजकारण दुभागले..

Maharashtra Regional politics latest update: बीडच्या राजकारणात पंडितांचे सीमोल्लंघन, क्षीरसागरांच्या भूमिकेमुळे समीकरणे बदलली
Published on

बीड : क्षीरसागर व पंडित दोघेही शहराचे मूळ रहिवासी नसले तरी अनेक वर्षांपासून बीडकर आहेत. परंतु बीडच्या राजकारणात पंडितांचा थेट हस्तक्षेप कधीच झाला नव्हता. अनेक वर्षे बीडची सत्ता क्षीरसागरांच्या हातात असून, घरातील फुटीनंतरही राजकारण क्षीरसागरांभोवती फिरत आले. मात्र, नगरपालिका निवडणुकीत समीकरणे बदलली आणि क्षीरसागरांच्या भूमिकेमुळे पंडितांना बीडमध्ये वाव मिळाला. सकारात्मक निकालामुळे पंडितांचे पाय बीडमध्ये घट्ट रोवण्यास मदत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com