

Police personnel at the scene in Latur after a polytechnic student was killed in a group clash.
Sakal
लातूर: दुचाकीच्या स्पीडोमीटरची काच फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादात शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटांत मारामारी झाली. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर, तीनजण जखमी झाले आहेत.