

Strategic Moves Intensify for Beed Deputy Mayor Position
Sakal
-दत्ता देशमुख
बीड : नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असली तरी आता उपनगराध्यक्षपद आणि विषय समिती सभापतिदासाठी लागणाऱ्या नगरसेवकांचे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे आता एकमेकांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र येतील का, क्षीरसागर भावंडे एकत्र येत अर्धी सत्ता काबीज करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.