Chhatrapati Sambhajinagar: पहिल्याच पावसात खचला सिमेंटचा रस्ता; प्रतापनगरातील प्रकार, जोडणीच्या ठिकाणीच दरी, अपघाताला निमंत्रण

Newly Constructed Cement Road Damaged After First Rain: स्त्यावर खड्डे, जोडणीच्या ठिकाणी दरी आणि उखडलेले काँक्रीट पाहता नागरिकांनी निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

प्रतापनगर: परिसरात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या नवीन सिमेंट-काँक्रीट रस्त्याच्या कामाचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले. रस्त्यावरील काँक्रीट उखडून खड्डे पडले. दोन टप्प्यांच्या जोडणीच्या ठिकाणी मोठी दरी तयार झाली आहे. जागोजागी सिमेंटचे गट्टुदेखील उखडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com