barbari goat and bantam goat
sakal
- हर्षद पवार
छत्रपती संभाजीनगर - ८०० रुपयांना गावरान कोंबडी, १८०० रुपयांना कडकनाथ कोंबडी इथपासून अडीच लाख रुपयांच्या म्हशीपर्यंत विविध जनावरांनी छावणीतील जनावरांचा बाजार फुलला आहे. गुरुवारी (ता. २५) भरलेल्या बाजारात बरबरी, बेंडॉम बकऱ्यांना चांगली मागणी असल्याचे बघायला मिळाले.