akshata mule
sakal
छत्रपती संभाजीनगर - नवी दिल्ली येथे २६ जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या पथसंचलनासाठी (नॅशनल परेड) डॉ़. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अक्षता अच्युत मुळे या रासेयो स्वयंसेविकेची निवड झाली आहे, अशी माहिती संचालक डॉ. सोमनाथ खाडे यांनी दिली.