esakal | औरंगाबादेत गळा चिरुन प्राध्यापकाचा निर्घृण खून | Aurangabad Live News
sakal

बोलून बातमी शोधा

खून

औरंगाबादेत गळा चिरुन प्राध्यापकाचा निर्घृण खून

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये खूनाचे सत्र सुरुच आहे. रविवारी (ता.दहा) एका तरुणाच्या खूनाची घटना ताजी असताना आज सोमवारी (ता.११) प्राध्यापकाचा गळा चिरुन खून करण्यात आला आहे. डाॅ. राजन शिंदे असे खून (Crime In Aurangabad) झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. ते सिडकोतील एन २ भागात राहत होते. डाॅ.शिंदे हे शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयामध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते.

हेही वाचा: दारु खरेदीसाठी आलेल्या तरुणाचा खून, औरंगाबादच्या सिडकोतील घटना

घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी कुटुंबीय सकाळी झोपेतून उठल्यावर डाॅ. राजन शिंदे रक्ताने माखलेले आढळून आले.

loading image
go to top