Pune Mahar Settlement Land Dispute
esakal
छत्रपती संभाजीनगर : पुणे जिल्ह्यातील ‘महार वतना’ची जमीन (Pune Mahar Settlement Land Dispute) संगनमताने बेकायदेशीरपणे हडप केल्याप्रकरणी अमेडिया एंटरप्राइजेसचे संचालक पार्थ अजित पवार, दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह संबंधित सहदुय्यम निबंधक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटीचा गुन्हा (Atrocity Crime) दाखल करावा, अशी मागणी शहरातील आंबेडकरी संघटनांतर्फे विभागीय आयुक्तांकडे केली.