Chhatrapati Sambhajinagar: रजापूर शिवारात तिहेरी अपघात; पाच जखमी; टायर फुटल्याने वाळूचा हायवा उलटला, नंतर दोन कारची धडक

Triple Vehicle Accident on Dhule-Solapur Highway at Rajapur: धुळे-सोलापूर महामार्गावरील रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळूचा हायवा उलटला आणि दोन कार एकमेकांना धडकल्या. पाच जण जखमी.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

आडूळ: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर (ता. पैठण) शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास तिहेरी अपघाताची घटना घडली. वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाचा मागील टायर फुटल्याने हायवा उलटला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com