SahityaAcademyAward: राजू बाविस्कर यांना ‘काळ्या निळ्या रेषा’साठी साहित्य अकादमी पुरस्कार २०२५

Kalya Nilya Resha’: An Autobiographical Portrait of Village Life: जळगावचे चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांच्या आत्मचरित्र ‘काळ्या निळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार २०२५ जाहीर झाला. एक लाख रुपये, ताम्रपट आणि शाल या पुरस्कारासह ३१ मार्च रोजी नवी दिल्लीतील सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहेत. गावगाड्यातील माणसाच्या जीवनाचे चित्रण या कादंबरीतून त्यांनी मांडले आहे.
SahityaAcademyAward

SahityaAcademyAward

esakal

Updated on: 

जळगाव: येथील प्रसिद्ध चित्रकार आणि साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्राला २०२५ चा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार सोमवारी (ता.१६) घोषित झाला. एक लाख रुपये, ताम्रपट आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून नवी दिल्ली येथे ३१ मार्च रोजी आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com