
Chh. Sambhajinagar
Sakal
रविंद्र गायकवाड
बिडकीन, ता. पैठण : पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामातील प्रचंड विलंब आणि त्यातून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी, अपघात व उद्योगधंद्यांवरील परिणाम याविरोधात आज ता .१२ रोजी सकाळी ११ वाजता चितेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते.