Chhatrapati Sambhajinagar: ‘रास्ता रोको’नंतर हटविली भाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे; ‘रास्ता रोको’नंतर हटविली अतिक्रमणे

Areas Affected by Vendor Encroachment: छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ता रोको आंदोलनानंतर भाजीपाला विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवून वाहतूक मोकळी केली. प्रशासनाच्या कारवाईसह नगरसेवकांनी दिला इशारा.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटल दरम्यान रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला, फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना रस्त्यावर उतरावे लागले.

‘रास्ता रोको’ आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने या भागात अतिक्रमण हटाव विभागाची टीम पाठवून रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटल दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने भाजीपाला, फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com