rohini mahajan
sakal
छत्रपती संभाजीनगर - तब्बल १० वर्षांनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी झाली. यातील शेकडो जण निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच बाहेर झाले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. दोन) ५५४ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता २९ प्रभागांत ८५९ उमेदवार रिंगणात आहेत.