

Commissioner Srikant addressing media over alleged pressure tactics by newly elected corporators during a civic meeting.
Sakal
छत्रपती संभाजीनगर : नगरसेवक होऊन अवघा एक महिना झाला नाही तर नव्याने निवडून आलेले नगरसेवक मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमक्या द्यायला लागले. बॅनरप्रकरणी गुन्हा नोंदवायला गेले की कुणाकुणाचे फोन येतात यावर बोलायलाच नको. आता तर जीबी (सर्वसाधारण सभा) असल्याने थेट थांब आता तुला ‘जीबी’मध्ये पाहतो म्हणून नगरसेवकांकडून धमकावले जात असल्याचे खुद्द मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी म्हटले.