
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच प्रभाग रचनेनुसार होणार आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग राहणार असून, त्यातील दोन वॉर्ड आरक्षित राहणार आहेत. त्यात एक वॉर्ड महिलांसाठी आरक्षित राहण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आरक्षण सोडत काढली जाणार आहे.