Chhatrapati Sambhajinagar Bus Accident : शिवाई बसच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर येथील घटना
Rickshaw Driver Death : रिक्षासाठी प्रवासी शोधत असलेल्या चालकाचा राज्य परिवहन विभागाच्या शिवाई बसच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचारला बाबा पेट्रोल पंप चौकात घडली.
छत्रपती संभाजीनगर : रिक्षासाठी प्रवासी शोधत असलेल्या चालकाचा राज्य परिवहन विभागाच्या शिवाई बसच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी साडेचारला बाबा पेट्रोल पंप चौकात घडली.