Indian Martial Arts: पाच वर्षांच्या रिद्धीचा सिलंबममध्ये जागतिक विक्रम; दोन्ही हातांनी ११४ पेक्षा अधिक सलग रोटेशन पूर्ण
Riddhi Toshiwal: वय केवळ आकडा असते, हे सिद्ध केले पाच वर्ष १० महिन्यांच्या रिद्धी विपिन तोषणीवाल हिने. तिने पारंपरिक भारतीय मार्शल आर्ट ‘सिलंबम’मध्ये एक अद्वितीय जागतिक विक्रम प्रस्थापित करत देशाचा अभिमान वाढविला आहे.
छत्रपती संभाजीनगर : वय केवळ आकडा असते, हे सिद्ध केले पाच वर्ष १० महिन्यांच्या रिद्धी विपिन तोषणीवाल हिने. तिने पारंपरिक भारतीय मार्शल आर्ट ‘सिलंबम’मध्ये एक अद्वितीय जागतिक विक्रम प्रस्थापित करत देशाचा अभिमान वाढविला आहे.