Road Widening : विनापरवानगी सर्रास मुरुमाची भरती; पानवडोद बुद्रुक येथे नियम पायदळी तुडवित रस्त्याचे काम
Government Regulations : पानवडोद बुद्रुक परिसरातील रस्ता रुंदीकरणाचे काम शासकीय नियमांची पायमल्ली करत सुरू आहे, आणि यावर संबंधित विभागाचे अधिकारी चुप्पी साधून बसले आहेत.
सिल्लोड : पानवडोद बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम शासकीय नियम पायदळी तुडवित सर्रासपणे सुरू आहे. याप्रकरणी संबंधित विभागाचे अधिकारी चुप्पी साधून बसले आहेत.