Chhatrapati Sambhajinagar: ‘आरटीई’च्या नावाखाली एजंटांचा उच्छाद; ‘प्रवेश हमखास’च्या आमिषाने हजारो पालकांची होतेय लूट

Parents Being Misled With False Promises: ‘प्रवेश हमखास मिळेल’ असे खोटे आश्वासन देऊन हजारो रुपयांची लूट केली जात आहे, शासनाने पालकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली काही एजंटांनी उच्छाद मांडला असून, पालकांची दिशाभूल करून हजारो रुपयांची लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. ‘प्रवेश हमखास मिळवून देतो’ असे आमिष दाखवत हे एजंट पालकांना जाळ्यात ओढत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com