sambhaji nagar book festival
sakal
भाषांतर, अनुवाद करताना मराठी तसेच विविध भाषांमधील वेगळ्या शब्दांचे अर्थ, त्यांच्या संज्ञा यावर चिंतनही आलेच. प्रत्येक शब्दाशी आणि भाषेसोबत जणू संवादच साधावा लागतो. शब्दांचे पैलू, मूड असतात, ते समजून घेणेही आवश्यक आहे. भाषांतर, अनुवाद करताना साहित्यकृतीच्या आत्म्याला स्पर्श करणे, त्या लेखक-कवीशी मानसिक संवाद साधणे हे विशेष आणि आवश्यक मानतो.
- एम.ए. मिर्झा, अनुवादक, छत्रपती संभाजीनगर