Chhatrapati Sambhajinagar: ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ची रसिकांना मेजवानी; रंगमंच सज्ज, १ ते ३ जुलैदरम्यान बघा राज्यभर गाजलेली तीन नाटके

Sakal Natya Mahotsav 2026 Returns to Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये १ ते ३ जुलैदरम्यान होणाऱ्या सकाळ नाट्य महोत्सव 2026 मध्ये राज्यभर गाजलेली तीन लोकप्रिय मराठी नाटके रंगणार आहेत. तिकीट दर, वेळापत्रक आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संंभाजीनगर: शहरात १ ते ३ जुलैदरम्यान ‘सकाळ नाट्य महोत्सव २०२६’ होणार आहे. यात सलग तीन दिवस उस्मानपुरा भागातील संत एकनाथ रंगमंदिरात रोज रात्री ८ः३० वाजता लोकप्रिय आणि पुरस्कारप्राप्त दर्जेदार मराठी नाटकांचे सादरीकरण होणार असून, नाट्यरसिकांना अभिनय, आशय, मनोरंजनाची अविस्मरणीय मेजवानी अनुभवता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com