Sakal Natya Mahotsav: ‘सकाळ नाट्य महोत्सव २०२६’ छत्रपती संभाजीनगरमध्ये: तीन दिवसातील तीन गाजलेली नाटके

Overview of Sakal Natya Mahotsav 2026: ‘सकाळ नाट्य महोत्सव २०२६’ छत्रपती संभाजीनगरमधील संत एकनाथ रंगमंदिरात २४ ते २६ मार्च दरम्यान रंगणार आहे.
Sakal Natya Mahotsav

Sakal Natya Mahotsav

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मराठी रंगभूमीवरील दर्जेदार नाटकांचा आस्वाद रसिकांना एकाच व्यासपीठावर घेता यावा, या उद्देशाने सकाळ माध्यम समूहातर्फे शहरात ‘सकाळ नाट्य महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा नाट्य महोत्सव ता. २४, २५ आणि २६ मार्चदरम्यान उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे रंगणार असून दररोज रात्री साडेआठ वाजता दर्जेदार मराठी नाटकांचे प्रयोग सादर केले जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com