omkar inamdar, mohit vaidya and samruddha rk
sakal
नव्या पिढीच्या भावना, त्यांच्या मनातील भावस्पंदन टिपणाऱ्या स्वरचित कविता आणि गाण्यांमधून 'कवन'ची बहारदार मैफल रंगली. युवा कलावंतांना शब्द सुचले, सूर उमटले आणि कवनात रसिक मंत्रमुग्ध झाले. हा कार्यक्रम रविवारी ( ता. १८) सकाळच्या पुस्तक महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे.