Chhatrapati Sambhajinagar: शहरात एक मेपासून जनगणना; महापालिका करणार ३८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

3800 Staff to Be Deployed for Survey: संभाजीनगरमध्ये १ मेपासून जनगणना सुरू होणार असून सुमारे ३८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात १ मेपासून जनगणनेचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी तब्बल ३८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एक महिन्यात घरांची मोजणी केली जाणार आहे. पहिले १५ दिवस नागरिकांना स्वतः ॲपच्या माध्यमातून नोंदणी करण्याची संधी दिली जाईल, असे उपायुक्त विलास नवाळे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com